पीएमपीएमएल बस प्रवासाची दरवाढ रद्द करा समाजवादी पार्टी पुणे शहर कडुन तिव्र आंदोलन करण्याचा इशारा
130 Viewsपीएमपीएमएल बस प्रवासाची दरवाढ रद्द करा समाजवादी पार्टी पुणे शहर कडुन तिव्र आंदोलन करण्याचा इशारा पुणे (प्रतिनिधी ) : प्रशासनाकडुन जुन महिण्यापासुन पुण्यातील पीएमपीएमएल बसची तिकीट दरवाढ करण्यात आली आहे. या तिकीट दरवाढीमुळे नियमितपणे बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला आर्थिक झळ बसणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांना ही दरवाढ परवडणारी नसल्याने ही दरवाढ रद्द करण्याची मागणी…