अनधिकृत बांधकाम नियमितीकरण धोरणाचा पुनर्विचार व्हावा – आमदार भिमराव तापकीर यांची विधानसभेत मागणी
362 Viewsअनधिकृत बांधकाम नियमितीकरण धोरणाचा पुनर्विचार व्हावा – आमदार भिमराव तापकीर यांची विधानसभेत मागणी पुणे : प्रतिनिधी पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) हद्दीत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर झालेल्या अनधिकृत घरबांधणी प्रकरणांचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करत आमदार भिमराव तापकीर यांनी शासनाचे लक्ष वेधले. आज (दि. २ जुलै २०२५) विधानसभेच्या चालू अधिवेशनात…