‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव
199 Views ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे-मनसे यांच्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत शशांक राव पॅनेलने सर्वाधिक १४ जागा जिंकून मोठे यश मिळवले. महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनेलने ७ जागांवर विजय मिळवला. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे बेस्टची निवडणूक अधिक चर्चेत होती. ठाकरे गटाला शह देण्यासाठी भाजपा…