समाजवादी पार्टी कडुन वारकरी भक्तांसाठी अल्पोपहार

समाजवादी पार्टी कडुन वारकरी भक्तांसाठी अल्पोपहार

143 Viewsसमाजवादी पार्टी कडुन वारकरी भक्तांसाठी अल्पोपहार पुणे : प्रतिनिधी पुण्यनगरीत माऊलींच्या पालखीचे आगमन नुकतेच होऊन गेले. त्या निमित्त समाजवादी पार्टी पुणे च्या वतीने माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. तसेच वारीत आलेल्या वारकरी भक्तांसाठी अल्पोपहार म्हणून राजगिरा लाडू, भेळ आणि केळी या खाद्य पदार्थांचे वाटप करण्यात आले. नाना पेठ भागातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव (लक्ष्मण)…