राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाचा २६ वा वर्धापण दिन
65 Viewsराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापण दिन , बालगंधर्व रंगमंदीर येथे मंगळवार दिनांक १० जून रोजी सकाळी १० वाजता . आपण सर्वांनी मोठ्या संखेने उपस्थित रहा – प्रमोद शिंदे
65 Viewsराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापण दिन , बालगंधर्व रंगमंदीर येथे मंगळवार दिनांक १० जून रोजी सकाळी १० वाजता . आपण सर्वांनी मोठ्या संखेने उपस्थित रहा – प्रमोद शिंदे
176 Viewsअजितदादा सुमारे 100 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे ! आपण कठोर कारवाई कधी करणार पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी करण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाला याबाबत विधिमंडळात घोषणा झाली आणि गुटखा सुगंधी सुपारीवर तत्काळ बंदीची अंमलबजावणी…
202 Viewsश्री शिवराज्याभिषेकाची सांगता “स्वच्छ रायगड.. सुंदर रायगड… ” मोहीमेने रायगड प्रतिनिधी : किल्ले रायगडावरती छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा ३५१ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. जय भवानी जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज कि जय अशा जय घोषात संपूर्ण रायगड दणाणून गेला. या शिव राज्याभिषेक सोहळ्यास महाराष्ट्रातून नव्हे तर संपुर्ण भारत देशातून लाखो…
33 Viewsश्री शिवराज्याभिषेकची सांगता “स्वच्छ रायगड.. सुंदर रायगड… मोहीमेने “ रायगड (प्रतिनिधी ) : किल्ले रायगडावरती छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा ३५१ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शिव राज्याभिषेक पाड पडल्या नंतर दुपारी किल्ल्यावरील तसेच किल्लाखाली उतरताना रस्त्यातील रिकाम्या प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिक कागद असा जवळपास २५ गॅरबेज बॅग भरून कचरा उचलून तो…
207 Viewsरयतेच्या स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करणारा सोनेरी दिवस शिवणे – सालाबाद प्रमाणे याही वर्षी सहा जून रोजी 352 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त श्रीमंत अष्टविनायक मित्र मंडळ लोकसेवक श्री अतुल दिगंबर दांगट पाटील यांनी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते यावेळी मा. उपसभापती शेखर भाऊ दांगट पाटील यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करत मानदंडाचे पूजन करून छत्रपतीना…
85 Viewsशिवणे भागात शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार शिवणे (प्रतिनिधी ) : सालाबाद प्रमाणे ६ जून रोजी ३५२ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा श्रीमंत अष्टविनायक मित्र मंडळ व श्री अतुल दिगंबर दांगट (पाटील) यांच्या विद्यमाने पार पडला . दरवर्षी प्रमाणे यावेळी देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवणे, उत्तमनगर, कोपरे व कोंढवे -धावडे…
95 Viewsपुणे महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये कॅशलेस व्यवहार केले जावेत – सचिन विप्र पुणे (प्रतिनीधी) : संपूर्ण भारतात केंद्र शासनाच्या वतीने कॅशलेस व्यवहार करण्यासंबंधी वारंवार सूचना करण्यात येतात. आपल्या पुणे शहराला स्मार्ट पुणे शहर अशी ओळख यापूर्वीच मिळालेली आहे. या पुणे शहरामध्ये पुणे महानगरपालिकेचे दवाखाने विविध क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये आहेत. महानगरपालिका प्रशासनाच्या दवाखान्यामध्ये सर्वच घटकातील रुग्ण उपचारासाठी…
189 Viewsवाघोली महावितरण शाखेत २०१९ ते २०२३ दरम्यान वीज वितरण प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नियम डावलून उच्च क्षमतेचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, काही माजी अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने ‘कोट्यवधींचा घोटाळा’ झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. सध्या नागरिकांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. वाघोली (पुणे) – वाघोली…
188 Viewsथेऊर-लोणीकंद रस्त्यावर लावली म्हणलेली ४००० झाडं प्रत्यक्षात दिसत नसल्याने कागदी लागवडीचा संशय. स्थानिकांनी झाडं लावल्याचं स्पष्ट होताच मोठ्या घोटाळ्याची शक्यता. पुणे – थेऊर ते लोणीकंद अष्टविनायक महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात २०२३ साली १२०० झाडे तोडण्यात आली होती. नियमानुसार या तोडलेल्या झाडांच्या चारपट म्हणजेच ४८०० झाडांची लागवड करणे बंधनकारक आहे. मात्र ठेकेदाराने वनविभागाच्या माध्यमातून फक्त ४०००…
73 Viewsपुणे महापालिकेचे 38 वे आयुक्त नवलकिशोर राम पुणे प्रतिनिधी : पुणे महापालिकेचे 38 वे आयुक्त म्हणून नवलकिशोर राम यांनी आज पदभार स्वीकारला. त्याबद्दल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, यांनी आज अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. महापालिका क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासोबत; समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक धोरण ठेवण्याबाबत सूचित केले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी., ओमप्रकाश…
WhatsApp Group